नागरिकनामा भाग-४: मला संविधानाची प्रत कुठे पाहायला मिळेल? कुठे वाचायला मिळेल? | Sarakarnama |

4 years ago
2

संविधान म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ते त्याचे पहिले पान म्हणजेच उद्देशिका कारण शाळेतल्या पुस्तकांमध्ये ते असतेच, सरकारी कार्यालयामध्ये देखील अनेक वेळेला उद्देशिका लावलेली असते. मात्र संपूर्ण संविधानाचे पुस्तक सहजासहजी आपल्याला पाहायला मिळत नाही असं नागरिक म्हणतात. तर या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत, आपल्याला आपली संविधानाची कॉपी कशी मिळवता येईल.
#IndependenceDay #India #Constitution #Nagriknama #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...