नागरिकनामा भाग- २: राजेशाही, ब्रिटिशशाही ते लोकशाही: नागरिकांची बदलत गेलेली भूमिका | Sarkarnama

4 years ago
2

७५व्या स्वातंत्र्य वर्षात यावर्षी आपण पदार्पण करत आहोत. गेल्या अनेक शतकांमध्ये आजही आपल्याकडली राजकीय व्यवस्था बदलली त्या अनुषंगाने त्या व्यवस्थेचा घटक म्हणून आपली एक नागरिक म्हणून भूमिका देखील बदलत गेली आहे. आजच्या नागरिकनामाच्या भागात आपण राजेशाही, ब्रिटिशशाही ते लोकशाही यातील फरक पाहणार आहोत.
#IndependenceDay #India #Constitution #Nagriknama #SakalMedia
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...