आमदार बनसोडे प्रकरणात माझ्यासाठी न्यायव्यवस्था महत्वाची; IPS Krishna Prakash | Sarakarnama |

4 years ago
1

पिंपरी चिंचवडचे आमदार बनसोडे(MLA Bansode) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन्ही बाजू समजून घेत पोलिसांनी बनसोडेंच्या मुलाला सुद्धा अटक केली आणि यातूनच पोलिसांची भूमिका हि न्यायव्यवस्था मानणारी असल्याचं स्पष्ट झालं होतं. याच प्रकरणाबद्दल कृष्ण प्रकाश(Krishna Prakash) यांनी मुलाखतीत(Interview) माहिती दिली.
#IPS #KrishnaPrakash #KrishnaPrakashInterview #PimpriChinchwad #Police #Interview #Sarkarnama #SAAMTV #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...