'वेषांतर' माझ्यासाठी नवीन नाही: Krishna Prakash ; बुलढाण्यात घडला होता असा प्रसंग | Sarakarnama |

4 years ago
1

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश(IPS Krishna Prakash) यांच्या वेषांतराची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती. परंतु त्यांनी आज सकाळला(Sakal Media) दिलेल्या मुलाखतीत(Interview) त्यांच्या याआधी केलेल्या वेषांतराचे किस्से सांगितले. बुलढाण्यात असताना एका न्यायधिशाला आलेला अनुभव त्यांनी मुलाखतीत सांगितला.
#IPS #KrishnaPrakash #KrishnaPrakashInterview #PimpriChinchwad #Police #Interview #Sarkarnama #SAAMTV #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...