'पोलिसांची फुकट बिर्याणी' विषयावर पोलीस आयुक्त Krishna Prakash यांना काय वाटतं ? | Sarakarnama |

4 years ago
2

पुण्यातील पोलिसांचा(Pune Police) मध्यतंरी बिर्याणी विषय संपूर्ण महाराष्ट्रात(Maharashtra) गाजला. पोलिसांची यात नाहक बदनामी झाली. याच विषयावर आज पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash)यांनी सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत(Interview) उत्तर दिले आहे.
#IPS #KrishnaPrakash #KrishnaPrakashInterview #PimpriChinchwad #Police #Interview #Sarkarnama #SAAMTV #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...