Abhishek Singhvi On OBC Reservation : घटनादुरूस्तीबाबत विचारले सवाल | Abhishek Singhvi | Sarkarnama

4 years ago
1

Abhishek Singhvi On OBC Reservation : घटनादुरूस्तीबाबत विचारले सवाल

राज्यांच्या अधिकारांबाबत १०२ व्या घटना दुरुस्तीत केलेली चूक सुधारताना आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याची घोडचूक केंद्र सरकारने करू नये. त्यातून मार्ग काढण्याबाबत Dr. Abhishek Singhvi यांनी आज राज्यसभेत मागणी केली.

#abhishekhsinghvi #obcreservation #RajyaSabha #delhi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...