Supriya Sule's Insightful Speech : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लोकसभेत अभ्यासपूर्ण भाषण | Sarakarnama

4 years ago
5

Supriya Sule's Insightful Speech : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लोकसभेत अभ्यासपूर्ण भाषण

लोकसभेत १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा करत असताना NCP पक्षाच्या खासदार Supriya Sule यांनी OBC समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी imperical data द्यावा, अशी जोरदार मागणी केली. हा डेटा न मिळाल्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज संस्थेत निवडून आलेल्या ५६ हजार लोकांचे आणि देशात ९ लाख OBC विजयी उमेदवारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. OBC समाजाच्या ५० टक्के राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करण्याची मागणी Supriya Sule यांनी केली. तसेच मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटविण्याची देखील त्यांनी मागणी केली.

#supriyasule #speech #LokSabha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...