Fauzia Khan (Parbhani) : परभणीच्या जिल्हाधिकारी नियुक्ती वादात पवारांचे लक्ष | Parbhani | Sarkarnama

4 years ago

Fauzia Khan (Parbhani) : परभणीच्या जिल्हाधिकारी नियुक्ती वादात पवारांचे लक्ष

Parbhani ला बऱ्याच वर्षांनंतर कर्तव्यदक्ष महिला जिल्हाधिकारी श्रीमती Aanchal Goyal (IAS) यांची नियुक्ती झाली याचा आम्हाला आनंद झाला. एक महिला म्हणून आणि मातृहृदय असणाऱ्या Aanchal Goyal ह्या Parbhani चा अजून विकास करतील आणि Parbhani ला न्याय देतील ही मनात इच्छा आणि आशा निर्माण झाली होती. मात्र तसे न झाल्याने आम्ही व सर्व Parbhani कर प्रचंड अस्वस्थ झालो आहोत. या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन NCP चे अध्यक्ष Sharad Pawar यांनी दिल्याची माहिती खासदार Fauzia Khan यांनी दिली.

#FauziaKhan #aanchalgoyal #IAS #Parbhani

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...