Gulabrao Patil: राणेंच डोकं फिरलंय : गुलाबराव पाटील | Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
1

Gulabrao Patil: राणेंच डोकं फिरलंय : गुलाबराव पाटील
जळगाव (Jalgoan): पूरपरिस्थती तसेच राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही, परंतु नारायण राणे (Narayan Rane)यांची सरकारवर टीका म्हणजे डोकं फिरलयासारखी परिस्थिती आहे, असा टोला राज्याचे मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी सेनेत यावी ही ऑफर देणारा मीच प्रथम होतो, असेही त्यांनी सांगितले.
#Jalgaon #GulabraoPatil #NarayanRane #MaharashtraFlood #PankajaMunde

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...