Raj Thackeray Visits Pune : तीन दिवस पुण्यात मुक्काम.. | Raj Thackeray | Pune | Sarakarnama

4 years ago
9

Raj Thackeray Visits Pune : तीन दिवस पुण्यात मुक्काम..

Pune : आगामी महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर Pune शहरातील MNS पदाधिकाऱ्यांची नवी कार्यकारिणी तयार करण्यासाठी Raj Thackeray Pune दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच Raj Thackeray Pune शहरातील MNS च्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित आहेत. Raj Thackeray आज Kasba, Parvati आणि Hadapsar विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत.

#RajThackeray #MNS #Pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...