Premium Only Content
Sanjay Shirsat On CM Thackeray : मुख्यमंत्री कसा असावा, तर उद्धव ठाकरे यांच्या सारखाच..| Sarakarnama
Sanjay Shirsat On CM Thackeray : मुख्यमंत्री कसा असावा, तर उद्धव ठाकरे यांच्या सारखाच..
Aurangabad : आमचे नेते आणि Shivsena प्रमुख Balasaheb Thackeray यांच्या कुटुंबातील एक सदस्य आज राज्याचे CM आहेत. गेली ३७ वर्ष शिवसेनेत काम करत असतांना मोठ्या साहेबांचे आणि आता Uddhav Thackeray यांचे काम पाहत आहे. एक संयमी नेतृत्व आणि CM कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर Uddhav Thackeray यांचे नाव घ्यावे लागेल. प्रसिद्धीसाठी, चर्चेसाठी काही करणे हा त्यांचा स्वभाव नाही. जनतेच्या हिताची काम करण्यालाच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असते. Corona संकटामुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. संवेदनशील, संयमी असा माझा नेता राज्याचा CM आहे याचा मला अभिमान आहे,अशा शब्दांत Shivsena आमदार Sanjay Shirsat यांनी CMUddhav Thackeray यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना दिर्घायुरारोग्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
#sanjayshirsat #UddhavThackeray #BalasahebThackeray #aurangabad
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
1:03:48
VINCE
2 hours agoDems' Shutdown Is Gone. Now They've Revived Epstein | Episode 168 - 11/13/25
65.4K41 -
LIVE
LFA TV
13 hours agoLIVE & BREAKING NEWS! | THURSDAY 11/13/25
3,557 watching -
LIVE
Nikko Ortiz
51 minutes agoVETERAN DAY FAILS... | Rumble LIVE
169 watching -
LIVE
Badlands Media
9 hours agoBadlands Daily: November 13, 2025
3,704 watching -
LIVE
Simply Bitcoin
18 hours agoThe Bitcoin Crucible w/ Alex Stanczyk & Tomer Strolight - Episode 8
124 watching -
LIVE
LadyDesireeMusic
1 hour agoLive Piano Renditions & Chat - Good Vibes - Make Ladies Great Again
98 watching -
LIVE
The Big Mig™
2 hours agoSchumer’s Government Shutdown Is Over! Hallelujah
2,352 watching -
1:34:32
Graham Allen
3 hours agoDems “Bombshell” Epstein Docs Against Trump Are LIES!! + The Gov Shutdown Is Finally OVER!
103K1.03K -
LIVE
Wendy Bell Radio
6 hours agoEverything's A Smokescreen
7,395 watching -
LIVE
Viss
1 hour ago🔴LIVE - Arc Raiders Huge Duo Raids with Tanner!
108 watching