Flow Of The Dams In Maharashtra : महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू | Sarakarnama

4 years ago
2

Flow Of The Dams In Maharashtra : महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू

अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत आहे, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल

- Jayant Rajaram Patil
जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

#Maharahstradams #jayantpatil

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...