देवेंद्र फडणवीस वाढदिवस विशेष: मुक्त संवाद नगरसेवक धीरज घाटे | Devendra Fadanvis | Sarkarnama

4 years ago
1

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील त्यांचे निकटवर्तीय नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी गप्पा.फडणवीस हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून पुण्ययाविषयी त्यांना विशेष आस्था आहे. विकासाची दृष्टी असलेल्या या नेत्याने गेल्या काही वर्षात पुण्यासाठी अनेक नव्या योजना आणल्या आणि यशस्वीपणे राबवल्या.
#DevendraFadanvis #Sarkarnama #BJP4Maharashtra #BJP
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...