Premium Only Content
विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती | Sarakarnama
विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती - नवाब मलिक
मुंबई दि. १९ जुलै - विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना पक्ष्यांची उपमा दिली असून भाजपच्या या कृतीला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
भाजपचे अमित शहा विरोधी पक्षांच्या लोकांना साप, विंचू, तर कधी कुत्रा बोलत आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत यावरुन त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
#NawabMalik
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
16:05
Clintonjaws
9 hours ago $5.64 earnedGlobal News Reporter Obliterates Canadas Top Cop With One Simple Question!
29.5K21 -
19:01
Bearing
12 hours agoHasan Piker EXPOSED 🚨 You’re NOT READY For This Video 💥
46.4K27 -
2:05:49
Putther
5 hours ago $7.55 earned🔴BILLY ANDERSON'S VALENTINES DAY SPECIAL!
70.2K4 -
LIVE
Rallied
7 hours ago $4.94 earnedSolo Challenges & High Vibrations
199 watching -
1:19:56
MattMorseTV
8 hours ago $61.45 earned🔴Trump just DROPPED the HAMMER.🔴
148K272 -
24:21
cyphertank
1 day agoCYPHER TANK S01E03
43.3K1 -
2:46:05
LFA TV
13 hours agoTHE CREST REPORT LIVE ON LFA | 2.14.26 @1PM EST
124K4 -
53:34
Jeff Ahern
8 hours ago $1.57 earnedThe Saturday show with Jeff Ahern
37.6K5 -
52:56
X22 Report
12 hours agoMr & Mrs X - Halftime Narrative Failed, Epstein Is A Puppet, Trump Is Saving America - EP 26
167K38 -
24:09
The Rubin Report
13 hours agoHow Dems Created an ICE Recipe for Disaster on Purpose | Anna Paulina Luna
79.3K69