Atul Bhatkhalkar Arrested : अतुल भातखळकर यांना पोलिसांनी केली अटक | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
1

Atul Bhatkhalkar Arrested : अतुल भातखळकर यांना पोलिसांनी केली अटक

आ. अतुल भातखळकर यांना वनराई पोलीस स्टेशन मध्ये पोलीस घेऊन गेले आहेत. कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या राहिवाश्यांवर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाईला विरोध करणाऱ्या आ. अतुल भातखळकर यांना पोलिसांनी केली अटक.

#atulbhatkhalkar #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...