Nashik : आघाडी सरकारचा प्रशासनावर वचक नाही : चंद्रकांत पाटील | Politics | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
2

Nashik : आघाडी सरकारचा प्रशासनावर वचक नाही : चंद्रकांत पाटील

नाशिक : महाविकास आघाडी सरकारवर प्रशासनाचा वचक नाही. पोलिस अधिकारी वेगवेगळ्या गैरव्यवहारात सापडले आहेत. कायद्याचा वचक राज्यात नाही. फडणवीस सरकार असताना गुन्हा झाल्यावर त्यांच्या लगेल तपास केला जात होता. तेव्हा गुन्हाचं प्रमाण ९ टक्क्यांवर होतं आता ते ५३ टक्क्यांवर आले आहे, असे भाजपचे प्रवक्ते चंद्रकांत पाटील म्हणाले.

#ChandrakantPatil #nashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...