BJP MLA: गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; म्हणाले... |Politics | Maharashtra|Sarkarnama

4 years ago
1

मुंबई : राज्य सरकारने एसईबीसी च्या संदर्भात काढलेला शासन निर्णय हा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा असून फसवा असल्याचा आरोप भापजचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्या संदर्भात पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
#GopichandPadalkar #BJP #MLA #Mumbai #Student

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...