ShivSena will have to answer: शिवसेनेला उत्तर द्यावं लागेल... | Manoj Kotak | Sarakarnama

4 years ago
1

भाजपचे मुंबईतील खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेवर टीका केली असून टिपू सुलतानचे नाव मुुंबईतील बागेला देत असल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार टिकविण्यासाठी शिवसेना ही लाचारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
#BJP #MP #ManojKotak #Shivsena #MumbaiGardenName #MaharashtraGoverment #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...