वर्षा गायकवाड यांचा निर्णय म्हणजे निव्वळ धूळफेक! | Atul Bhatkhalkar | Sarakarnama

4 years ago
3

मुंबई : "फी वाढ व सक्तीची फी वसुली करणाऱ्या शाळांची एनओसी रद्द करण्याचा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा निर्णय निव्वळ धूळफेक" करणारा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.
#Mumbai #VarshaGaikwad #AtulBharkhalkar #SchoolFee #SchoolNOC #BJP
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...