प्रीतम मुंडे नाराज नाहीत, त्यांना बदनाम करू नका | BJP| Devendra fadnavis | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
1

केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल बीडच्या खासदार प्रीतम मुंडे नाराज असल्याच्या वृत्ताचा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी इन्कार केला. विनाकारण त्यांना बदनाम करू नका, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
#Devendrafadnavis #BJP #pritammunde #Beed

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...