बाळासाहेब आंबेडकरांची मोठी घोषणा; तीन महिने पक्षापासून दूर राहणार | Maharashtra | Sarakarnama

4 years ago

बाळासाहेब आंबेडकरांची मोठी घोषणा; तीन महिने पक्षापासून दूर राहणार

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. आपल्या वैयक्तीक कामासाठी पक्षाच्या दैनंदिन कामकाजातून तीन महिन्यासाठी दूर राहणार असल्याचे म्हटले आहे.

#BalasahebAmbedkar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...