कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर@ThaneCityPolice ची अजब कार्यपद्धती | Sarakarnama

4 years ago

बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक धजावतील का ?
नियम कायदे ढिगाने बनवलेत हो…त्याची अंमलबजावणी कधी होणार गृहमंत्री जी ??

चित्रा किशोर वाघ*
भाजप,प्रदेश उपाध्यक्ष
#Chitrawagh #Thane #Thanepolice #maharashtrapolice #KalyanKolsewadi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...