BandaTayta Karadkar in Phaltan's Math: बंडा तात्यांना पाठविले फलटणच्या मठात | Pune | Sarakarnama

4 years ago
1

पुणे : ह.भ.प. बंडा तात्या कराडकर Banda Tatya Karadkar यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर च-होली येथील संकल्प गार्डन येथे सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. बंडा तात्या कराडकर यांना फलटण येथील त्यांच्या गुरुकुलमध्ये पाठविण्यात आल्याचे समजते. ''बंडा तात्यांच्या सूचनेनंतर आम्ही हे आंदोलन स्थगित करीत आहोत," असे आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सांगितले.
#BandaTaytaKaradkarinPhaltansMath #warkari #Pandharpurwari #BandaTatyamaharajinPolicecostudy
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...