मला दिसता क्षणी अटक करा ही अफवा...बंडा तात्या कऱ्हाडकर | Politics | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
1

मला दिसता क्षणी अटक करा ही अफवा...बंडा तात्या कऱ्हाडकर

अँकर - बंडातात्या कऱ्हाडकर यांना दिसताक्षणी अटक करा आशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमातून सुरू आहेत.या बाबत स्वतः बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी आपली भूमिका मांडली असून या वेळी बोलत असताना त्यांनी मी सकाळी 10 वाजताच आळंदीत येऊन थांबलो आहे.सकाळ पासून मला पोलिसांनी संपर्क केला असून मला अटक करण्याचे असे कोणतेच आदेश दिलेले नसून कोणीही अफवा पसरवू नये असे बंडा तात्या यांनी या वेळी बोलत असताना सांगितले आहे.

बाईट - बंडा तात्या कऱ्हाडकर

ओंकार कदम ( सातारा )

#bandatatyakaradkar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...