ज्याला महाराष्ट्राचे राजकारण कळते त्याला मी केंद्रात जाईल, असे वाटणार नाही | Sarakarnama

4 years ago
1

ज्याला महाराष्ट्राचे राजकारण कळते त्याला मी केंद्रात जाईल, असे वाटणार नाही

केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले.. : ज्याला महाराष्ट्राचे राजकारण कळते त्याला मी केंद्रात जाईल, असे वाटणार नाही. त्यामुळे सध्यातरी मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

#devendrafadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...