कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाची पुन्हा बाजी... |krushna sakhar karkhana| Sarkarnama

4 years ago
1

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा साखऱ कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची मोजणी आज गुरुवारी सकाळपासुन येथील वखार महामंडळाच्या गोदामात सुरु झाली. पहिल्या टप्यात इतर मागास प्रवर्ग व भटक्या जाती जमाती प्रवर्गातील मतांची पाच हजारांच्यावर आघाडी गेल्यावर सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टवर जल्लोष करण्यास प्रारंभ केला. सहकार पॅनेलचे गावोगावचे कार्यकर्ते ट्रस्ट परिसरात जमा झाले. दुपारनंतर त्यात वाढ होत गेली. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीत केलेल्या घोषणाबाजीने तो परिसर दणाणुन गेला.
#Karad #krushnasahakarisakharkarkhana #election #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...