मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा|Beed|Suresh Dhas|Maratha Reservation|Sarkarnama

4 years ago

बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. हाती भगवे झेंडे आणि घोषणांनी बीड दणानून गेले. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)

#Beed #MarathaReservation #SureshDhas #BJP #MLA

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...