ओबीसी आरक्षणावरुन खडसेंच्या कुटुंबात वाद |Raksha khadse| OBC Reservation| Maharashtra | Sarkarnama

4 years ago

ओबीसी आरक्षणावरुन खडसेंच्या कुटुंबात वाद
भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना संधी मिळाली नसती, असा टोला भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे यांना लगावला आहे. ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आणि मुलगी यांच्यात राजकीय आमना सामना सुरू झाला आहे.

#Rakshakhadse #BJP #OBC #Rohinikhadse #NCP #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...