सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलणारे सरकार : सुधीर मुनगंटीवार | Politics | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
1

सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलणारे सरकार : सुधीर मुनगंटीवार

नागपूर : कॅन्सर च्या रुग्णासाठी जी घरं दिली, त्यामध्येही या सरकारमधील लोकांनी श्रेयवादाची लढाई सुरू केली आहे. हे ईश्वरी कार्य आहे. येथेही हे लोक अशी भांडणे करतील, असे वाटले नव्हते. सरडा जेवढ्या वेगाने रंग बदलत नाही, तेव्हढ्या वेगाने हे सरकार रंग बदलते, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आज म्हणाले.

#sudhirmungantiwar #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...