ओबीसी निवडणुका होऊन देणार नाहीत | OBC Reservation | Prakash Shendge | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
2

ओबीसी निवडणुका होऊन देणार नाहीत

राज्यातील पाच जिल्हा परिषदांतील ओबीसींसाठीच्या जागांवर निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने ओबीसी समाजातून त्याची तीव्र प्रतिक्रिया येत आहे. या निवडणुका होऊन देणार नसल्याचा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

#prakashshendge #OBCReservation #elections

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...