आता ओबीसी वरील अन्याय सहन करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे | Nagpur | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
5

आता ओबीसी वरील अन्याय सहन करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : महाविकास आघाडी चे आता बस्स झाले. आम्ही ओबीसींवरील अन्याय सहन करणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारची दोन महिने वाट पाहिली, तरीही यांनी काही केले नाही. विजय वडेट्टीवार यांनी निवडणूका न लावू देण्याचं सांगीतलं होतं, पण लागल्या. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले.

#ChandrashekharBawankule #OBCReservation #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...