उद्धव ठाकरेंच्या विरोधात आवाज उठविल्याने माझ्याविरोधात षडयंत्र | Politics | Maharashtra |Sarakarnama

4 years ago

उद्धव ठाकरेंच्या विरोधात आवाज उठविल्याने माझ्याविरोधात षडयंत्र

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. मी महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रातील जनतेच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असल्याचे माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मला न्याय मिळाला आहे, अशी भूमिका राणा यांनी मांडली.

#navneetrana #UdhhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...