आम्ही सेनेचे नेते फोडत नाही; हसन मुश्रीफ यांचा दावा | Hasan Mushrif | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
1

आम्ही सेनेचे नेते फोडत नाही; हसन मुश्रीफ यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष शिवसेनेचे नेते फोडत असल्याचा आरोप सरनाईक यांनी या पत्रात केला आहे. मात्र या आरोपाचे खंडन करत तिन्ही पक्ष एकत्रितरित्या काम करत असून राज्यात अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. राज्यातील सर्वात मोठ्या गोकूळ दूधसंघात शिवसेनेचा प्रवेश करून घेत ६ संचालक निवडून आणले असल्याचा दाखला मुश्रीफ यांनी दिला आहे. त्यामुळे उलट महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी जोमाने काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

#HasanMushrif #NCP #Shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...