आमदार वैभव नाईकांना राणे पेट्रोल उधार देणार.. पण? | Sindhudurg | Politics | Maharashtra |Sarakarnama

4 years ago
1

आमदार वैभव नाईकांना राणे पेट्रोल उधार देणार.. पण?

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात राणे विरुद्ध वैभव नाईक, असा संघर्ष शिवसेनेच्या वर्धापनदिनीच रंगला आहे. राणेंच्या पेट्रोलपंपावरून नाईक हे पेट्रोल घेण्यासाठी आले होते. त्यावरून हा वाद पेटला. त्याला माजी खासदार निलेश राणे यांनी कठोर भाषेत उत्तर दिले...

#nileshrane #vaibhavnaik #shivsena #sindhudurg

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...