हिंदुत्व सागणारा बाळासाहेब एकच बाप होता,भाजप ने हिंदुत्व सिद्ध करावं - गुलाबराव पाटील | Sarakarnama

4 years ago
1

सरकारनामा ब्यूरो,
जळगाव, ता.१९; बाबरी मशिदीचा ढाचा पडला तेव्हा भाजप चे ७२ नेते गप्प राहिले,मात्र बाळासाहेब ठाकरे हा एकच बाप होता, त्यांनी मान्य करून हिंदुत्व दाखवून दिले. त्यामुळे महाजन यांनी बोलू ते सिद्ध करून दाखवावे असे आवाहन शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले पत्रकारांशी बोलताना दिले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...