बैठकीनंतर काय बीडमध्ये म्हणाले अजित पवार |Ajitpawar|Covidplan|Beed|Politics|Maharashtra|Sarakarnama

4 years ago
1

---
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये कोविड उपाय योजना व खरीप हंगाम आढावा बैठक झाली. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. समवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे होते. (व्हिडीओ : दत्ता देशमुख)
#Sarkarnama #maharashtra #beed #ajitpawar #marathwada #dhananjaymundhe
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...