मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते घरबसल्या लर्निंग लायसन्स योजनेचा शुभारंभ | Sarkarnama

4 years ago
1

आज मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते घरबसल्या लर्निंग लायसन्स योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यापुढे परिवहन विभागामार्फत करण्यात येणारी नविन वाहन तपासणीची आवश्यकता यापुढे काढून टाकण्यात आली असून वितरकाच्या स्तरावर तात्काळ नोंदणी होणार आहे.
अनिल परब, परिवहन मंत्फी
#sarkarnama #maharashtra #mahamandal #anilparab #leaninglicens

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...