कुणी कुणाला भेटावं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ः देवेंद्र फडणवीस Politics | |Sarakarnama

4 years ago
1

नागपूर ः सध्या राज्यासह देशभरात प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीची चर्चा आहे. या भेटीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यातील नेते आपआपल्या परीने या भेटीचे अर्थ काढत आहेत. या भेटीबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज विचारणा केली असता, कुणी, कुणाला आणि केव्हा भेटावं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असे ते म्हणाले.
#sarkarnama #devendrafadanvis #bjp #sharadpawar #meeting

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...