एक मुख्यमंत्री तर बाकीचे सुपर मुख्यमंत्री, फडणवीसांचा चिमटा | Devendra Fadanvis| Nagpur |Sarakarnama

4 years ago
2

एक मुख्यमंत्री तर बाकीचे सुपर मुख्यमंत्री, फडणवीसांचा चिमटा

नागपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल राज्यातील अनलॉकसंदर्भात जी घोषणा केली. त्यानंतर एक ते दीड तासातच मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या वक्तव्याचे खंडण केले. त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारच्या कारभारावर टिका सुरू केली. या राज्यात एक मुख्यमंत्री तर बाकीचे सर्व सुपर मुख्यमंत्री आहेत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

#DevendraFadnavis #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...