अजितदादा आठवलेंना म्हणाले, "दिल्लीत जाऊन मोदींना एवढचं सांगा..." |Maharashtra | Sarakarnama

4 years ago

मुंबई : मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात शाब्दीक जुगलबंदी रंगली. एमएमआरडीएच्या कार्यक्रमात अजित पवार आणि आठवलेंना टोमणे मारले.
#AjitPawar #RamdasAthawale #UddhavThackeray #MMRDA #MumbaiMetro #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...