शौर्याला सलाम : हुतात्मा पतीला अभिवादन करण्यासाठी पत्नीने चढवला युनिफॉर्म |Sarakarnama |

4 years ago
1

पुलवामा येथे 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर बिभूतीशंकर धौंदीयाल हे हुतात्मा झाले होते. त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या पत्नी निकिता कौल यांनी आज भारतील लष्कराच्या सेवेत रुजू होऊन लष्करी युनिफॉर्म चढवला आणि पतीला अभिवादन केले.

#NewDelhi, #MajorVibhutiShankarDoundiyal, #Pulwamaattack,
#NitikaDoundiyal ,#DefenceMinistry #india #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...