"पक्ष विसरुन काम करा..सेवाकामाचे झेंडे लावू नका : नितीन गडकरी | Nitin Gadkari | BJP | Sarkarnama

4 years ago

नागपूर : "सेवा कामाचा प्रचार करणं चुकीचंआहे. राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे, जात, पक्ष विसरुन हे काम केले पाहिजे. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण," असे मत भाजपचे नेते, केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पक्षाचे कार्यक्रर्ते, पदाधिकारी यांना ते सोशल मीडीयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत होते.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...