अदर पुनावाला यांना महाराष्ट्रातून धमकी नाही; संजय राऊतांचा इशारा कोणाकडे | Politics | Sarakarnama

4 years ago
2

जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (adar Poonawala) यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या विषयी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, ''महाराष्ट्रातून कोणी धमकी देणार नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. उलट महाराष्ट्रात लस तयार होत आहे. याचा आम्हाला अभिमानच असल्याचे सांगतानाच पूनावाला यांचे वक्तव्य गंभीर आहे. त्यांना कुणी धमकी दिली असेल तर त्याची चौकशी होईल, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...