मंचावर PM Modi आणि Ajit Pawar; CM Eknath Shindeबघा काय म्हणाले ? | PM Modi Pune Visit | Sarkarnama

2 years ago

मंचावर PM Modi आणि Ajit Pawar; CM Eknath Shindeबघा काय म्हणाले ? | PM Modi Pune Visit | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात देशात समविचारी सरकार आहे. यामुळे देशाचा आणि राज्याचा विकास वेगाने होता. आता पुणे शहरात मेट्रोनंतर रिंगरोड देखील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक जगभर केले जात आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...