Sangram Thopte यांचे नाव घेत Devendra Fadanvis यांचे सूचक विधान | Monsoon Session | BJP | Congress

2 years ago

Sangram Thopte यांचे नाव घेत Devendra Fadanvis यांचे सूचक विधान | Monsoon Session | BJP | Congress | Sarkarnama Video

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी फडणवीसांनी वडेट्टीवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना भोरचे आमदार संग्राम थोपटेंचा उल्लेख करत एक सूचक विधान केले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...