Ravindra Waikar यांची ५ तास चौकशी, बाहेर येताच Kirit Somaiya निशाणा | Shivsena UBT | EOW

2 years ago

Ravindra Waikar यांची ५ तास चौकशी, बाहेर येताच Kirit Somaiya निशाणा | Shivsena UBT | EOW | Sarkarnama Video

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोगेश्वर येथील हॉटेल संदर्भात तक्रार केली होती. मुंबई महापालिकेच्या भूखंडावर हॉटेल बांधताना परवानगी घेण्यात आली नव्हती, असा सोमय्या यांचा आरोप आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याची तक्रार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे करण्यात आली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...