Ajit Pawar'ना Vijay Shivtare'शी जुळवून घ्यावचं लागेल | NCP | Purandar Vidhansabha Constituency

2 years ago
1

Ajit Pawar'ना Vijay Shivtare'शी जुळवून घ्यावचं लागेल | NCP | Shivsena | Purandar Vidhansabha Constituency

पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यातलं राजकीय शत्रूत्व सर्वश्रृत आहे.
विधानसभेची निवडणूक असो, जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असो की पाणीवाटपाचा मुद्दा असो प्रत्येक वेळी हे दोन नेते आमने सामने भिडल्याचं सर्वांनी पाहिलंय.. परंतु आता अजित पवारच युतीत सहभागी झाल्याने शिंदेंच्या गटात असणाऱ्या विजय शिवतारेंशी ते कसे जुळवून घेणार याकडंच सर्वांचं लक्ष लागलंय....

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_AY_SM_0823)

Loading comments...