Anil Parab On Kirit Somaiya : "माझी बदनामी झाली, माझ्या कुटुंबाला त्रास झाला" | Shivsena UBT | BJP

2 years ago

Anil Parab On Kirit Somaiya : "माझी बदनामी झाली, माझ्या कुटुंबाला त्रास झाला" | Shivsena UBT | BJP | Sai Resort Case | Sarkarnama Video

साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना ठाकरेगटाचे आमदार अनिल परब यांना दिलासा मिळाला. लोकायुक्ताने या संदर्भातील याचिका फेटाळून लावला आहे. लोकायुक्तांच्या निर्णयानंतर अनिल परब यांनी किरीट सोमय्यांनी माफी मागावी नाहीतर 100 कोटींची नुकसान भरपाई द्यावी अशी भूमिका घेतली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...