Dhananjay Mahadik On Kanhaiya Kumar : "कन्हैया कुमार हा तुकडे तुकडे गँगचा एक तुकडा" | Sarkarnama

2 years ago
1

Dhananjay Mahadik On Kanhaiya Kumar : "कन्हैया कुमार हा तुकडे तुकडे गँगचा एक तुकडा" | Sarkarnama Video

भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी कन्हैया कुमारवर निशाणा साधला आहे. कन्हैया कुमार हा तुकडे तुकडे गँगचा एका तुकडा आहे, अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी कन्हैया कुमार यांची लायकी काढली आहे. कोल्हापूर येथे रविवारी काँग्रेसचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून कन्हैया कुमारने भाजपवर हल्लबोल केला. यावरुनच धनंजय महाडिक यांनी कन्हैया कुमार आणि काँग्रेसवर पलटवार केला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...