कांदा प्रश्न राजकारणही तिखट करतो तेव्हा | Onion Politics | Sarkarnama

2 years ago

कांदा प्रश्न राजकारणही तिखट करतो तेव्हा | Onion Politics | Sarkarnama

देशातलं एक असं पिक जे ग्राहक शेतकरी यांच्यासोबतच राजकारण्यांनाही रडवतं. सध्याच्या राजकारणातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. सगळ्या राजकारण्यांच्या तोंडावर एकच आहे ते म्हणजे कांदा. या कांद्याने आता पर्यंत कोणकोणत्या राजकारण्यांचे वांदे केले हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...